सावंतवाडीत उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

दारूसह मोटारसायकल जप्त; मात्र विक्री करणाऱ्या इसमाने काढला पळ

*💫सावंतवाडी-:* ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावंतवाडी शहरात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दारू सह मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, दारू विक्री करणाऱ्यांना इसमाने पळ काढला आहे.

You cannot copy content of this page