परबवाडा येथील रस्त्याचे उपसरपंच संतोष सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन

*⚡वेंगुर्ले ता.१९-:* वेंगुर्ला परबवाडा ग्रामपंचायत येथील कुळकर मंदिराकडील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन उपसरपंच संतोष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच पपु परब, माजी उपसरपंच संजय मळगावकर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, ग्लानेस फर्नांडिस, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील परब, भाई सावंत, संजय परब, संदीप परब, सायमन आलमेडा, दशरथ परब, संजय परब, मनवेल फर्नांडिस, बबन परब, तलाश परब, उत्तम परब, प्रमोद परब, रमेश परब, चंद्रकांत परब, गंगाराम परब,नरेंद्र परब, अरुण परब, महेंद्र परब, मनोज परब, विनायक परब, सर्वेश परब, बबन राणे, अर्जुन परब, सुदेश राणे, राजा परब व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page