*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 69.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 46.675 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3730.5325 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 29(3648), सावंतवाडी – 28(4027.1), वेंगुर्ला – 69.4(2985.2) कुडाळ – 63(3630), मालवण – 56(4009.96), कणकवली – 50(4076), देवगड – 47(3226), वैभववाडी – 31(4242) पाऊस झाला आहे. 00000
वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 69.4 मि.मी. पाऊस
