लिंग माऊली वि. सह.सेवासोसायटी लि.ओसरगाव या संस्थेचे भूमिपूजन

जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत व आम. वैभव नाईक यांची उपस्थिती

*⚡कणकवली ता.२१-:* लिंग माऊली विकास सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड ओसरगाव या संस्थेचे भूमिपूजन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आमदार वैभव नाईक यांचा लिंग माऊली सहकार सेवा सोसायटीच्या वतीने शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ओसरगाव लिंग माऊली सोसायटीचे चेअरमन प्रदीप तळेकर ,ओसरगाव सरपंच प्रमोद कावले माजी उपसरपंच बबली राणे चंदना राणे ,पोलीस पाटील संचना आंगणे, दिलीप राणे, बाळा परब ,नंदकुमार गावडे, विश्वनाथ आलव ,भगवान आलव , विद्याधर मेस्त्री ,कृष्णा तांबे ,लक्ष्मण तांबे, सत्यवान देसाई, प्रदीप राणे ,गणेश राणे, हेमंत तांबे, संचालक मंडळाचे सदा मोरे, प्रभाकर सावंत ,विजय परब आदी उपस्थित होते .

You cannot copy content of this page