आत्मनिर्भर भारताच्या योजनेतून सावंतवाडीत महिला बचत गटांच्या माध्यमातून न्याहारी केंद्र सुरू…

नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ

*💫सावंतवाडी दि.१८-:* येथील चिटणीस नाका परिसरातील बापुसाहेब महाराज यांच्या पुतळ्या समोरील पाणपोईच्या जागेत सिद्धकला महिला बचतगट यांच्या घरगुती कोकणी न्याहारी केंद्राचे उद्घाटन सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांनी ही जागा त्यांना उपलब्ध करून दिली आहे. यावेळी नेत्रा मुळ्ये, मोहिनी मडगावकर, मेघना साळगावकर, किशोरी गव्हाणकर, मीना गावडे

You cannot copy content of this page