अखेर रस्त्यावरील तो खड्डा बुजवला

नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी स्वतः बुजवला खड्डा

*💫सावंतवाडी दि.१७-:* शहरातील शिरोडा नाका परिसरातील मोर्य यांच्या घरा समोरच खड्डा पडला होता. हा खड्डा बुजवण्यात यावा यासाठी संबंधित अधिकाऱ्याला गेले १५ दिवस तक्रार करून देखील त्यावर अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्याने अखेर तो रस्त्यावरील खड्डा नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आणि माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी स्वतः रस्त्यावर उतरत बुजवला आहे.

You cannot copy content of this page