सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 71 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०८-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 71 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3461.8575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 61(3363), सावंतवाडी – 71(3707.1), वेंगुर्ला – 65(2623.8) कुडाळ – 50(3341), मालवण – 68(3738.96), कणकवली – 48(3842), देवगड – 30(3038), वैभववाडी – 66(3941) पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page