वागदे ग्रामपंचायत येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी दिली सदिच्छा भेट

*⚡कणकवली ता.०७-:* वागदे ग्रामपंचायत येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातील विकासकामा विषयी तसेच विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन तसेच ग्रामपंचायत इमारत संदर्भात चर्चा झाली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, सचिन सावंत, सरपंच पूजा घाडीगांवकर, उपसरपंच रुपेश आमडोसकर, रवी गावडे, उमेश घाडीगांवकर, काणेकर, गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page