सुभाष आपटेकर यांचा बांदा भाजपच्या वतीने सत्कार

दोडामार्ग तालुका येथे प्रशासकीय बदली झाल्याने आयोजित निरोप समारंभात सत्कार

*⚡बांदा दि.१४-:* गेले साडेपाच वर्ष बांदा येथे कार्यरत असलेले सुभाष आपटेकर यांची दोडामार्ग तालुका येथे प्रशासकीय बदली झाल्याने काल बांदा भाजपच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान आपटेकर यांनी बांदा दशक्रोशीतील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि पुरवलेली सेवा कधी न विसरणारे आहे प्रतिपादन उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी श्री . आपटेकर यांचा श्री गणेश मूर्ती . शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . बांदा दशक्रोशीतील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाटी केलेले प्रयत्ने आणि पुरवलेली सेवा कधीही न विसरणारी आहे . यावेळी माजी आरोग्य शिक्षण सभापती प्रमोद भाई कामत , बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी , युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब , सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत ,बांदा शहर अध्यक्ष राजा सावंत , युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष संदीप बांदेकर , तालुका सरचिटणीस मधू देसाई , तालुका सचिव नयनेश्वर सावंत , बांदा विभागीय अध्यक्ष गुरु सावंत ,ओबिसि जिल्हा सचिव विकी केरकर , बांदा भाजप माजी शहर अद्यक्ष केदार कणबर्गी ,माजी सरपंच दीपक सावंत , तालुका युवा मोर्चा कार्यकारणी सदयस साई धारगळकर , युवा मोर्चा उपाध्यक्ष विनेश गवस ,प्रवीण देसाई , श्याम सावंत ,आत्माराम गावडे , युवा मोर्चाचे सागर सावंत ,व आदी पधादिकारि उपस्तिथ होते.

You cannot copy content of this page