डॉक्टर ,विद्युत मंडळाचे कर्मचारी यांचा भेटवस्तु व काजुचे कलम देवुन सत्कार

शिवसेना शाखा कट्टामार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित् उपक्रम

*💫मालवण दि२७-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित् शिवसेना शाखा कट्टा यांच्या मार्फत करोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या डॉक्टर , विद्युत मंडळाचे कर्मचारी यांचा शाल , भेटवस्तु व काजुचे कलम देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी कट्टा गुरामवाडी तील शेतकऱ्यांना काजुची कलमे वाटण्यात आली.यावेळी उपतालुका प्रमुख बाळ महाभोज ,पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, महिला तालुकाप्रमुख सौ.श्वेता सावंत, वंदेश ढोलम, यशवंत भोजणे,बाळकृष्ण मसुरकर, बाबु टेंबुलकर , डॉ सावंत डॉ उल्हास वराडकर डॉ पवार डॉ सोमनाथ परब वायरमन.मोहाळे , नाईक, वारंग, गावडे, गिरकर, जगु मोरजकर , शाखाप्रमुख रवि गुराम नाना वाईरकर विठ्ठल गुराम, हंजनकर ,फाटक राजू गावडे सदा भोजणे बाळा गुराम शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी कट्टा शिवसेना शाखाप्रमुख देविदास रेवडेकर यांनी काजु कलमे दिली

You cannot copy content of this page