वेंगुर्ले येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने फेसमास्क शिल्ड वाटप

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यवान साटेलकर व नितीन कुबल यांच्या हस्ते वाटप

*💫वेंगुर्ले दि.२३-:* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे तलाठी व सर्कल, वेंगुर्ले शहर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने फेसमास्क शिल्ड वाटप शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर व माजी जिल्हा बॅंक संचालक नितीन कुबल यांच्या हस्ते करण्यात आले.

You cannot copy content of this page