सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिन नगरपालिकेत साजरा

नगराध्यक्ष संजू परब यांची उपस्थिती

*💫सावंतवाडी दि.०४-:* सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य आणि क्रीडा सभापती युवा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस आज नगरपालिकेत नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, हेमंत बांदेकर, महेश कुमठेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page