शहरात १४ तर ग्रामीणात ५०
*💫सावंतवाडी दि.३१ -:* तालुक्यात आज ६४ नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १४ तर ग्रामीण भागात ५० रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सावंतवाडी ४, पोलिस लाईन १, सालई वाडा ३, सबनीस वाडा २, वैश्य वाडा २, कॉसमॉस सोसायटी १, एस. टी. … तर ग्रामीण भागात नेमळे १, मडूरा १, माडखोल १, तळवडे १, कास २, निगुडे १, बांदा ७, चराठा ८, तिरोडा १, आरोंदा १, ओवळीये १, शिरशिंगे १, सांगेली २, कलबिस्त १, कोलगाव ७, आंबोली ४, निरुखे ३, माजगाव ३, गेळे १, कारिवडे १, मळगाव १, भटपावणी १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६१४ रुग्ण सक्रिय आहेत.
