नागरिकांची उडाली तारांबळ*
*💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी शहरात आज अचानक सायंकाळी ४:३० च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाळा तोंडावर आल्याने तालुक्यात सद्या पावसाळ्यात पूर्वी केली जाणारी कामे वेगात सुरू असून, अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.
