सावंतवाडी शहरात ‘जॉयसी ब्यूटी पार्लर’चे आज उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.१९-:
सावंतवाडी शहरात महिलांसाठी सौंदर्यसेवेचे नवे दालन खुले होणार असून ‘जॉयसीज ब्यूटी पार्लर’ या नव्या पार्लरचे भव्य उद्घाटन आज होणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे पार्लर ग्राहकांसाठी खुले राहणार आहे.सावंतवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंट, खासकीलवाडा, शॉप नं. ५ येथे हे पार्लर सुरू होत असून आधुनिक पद्धतीच्या सौंदर्यसेवा येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दैनंदिन मेकअप रुटीनसह विविध सौंदर्योपचार एकाच ठिकाणी मिळणार असल्याने परिसरातील महिलांसाठी हे पार्लर उपयुक्त ठरणार आहे.

या पार्लरच्या उद्घाटनानिमित्त नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन पार्लरच्या संचालिका जॉयसी आणि ज्युली यांनी केले आहे. उद्घाटनाच्या दिवशी ग्राहकांसाठी विशेष सेवा व मार्गदर्शनही दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

You cannot copy content of this page