प्रभाग क्र. 1 मध्ये भटवाडी विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर येथे श्रीफळ ठेवून सौ दिपाली भालेकर व श्री राजू बेग यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१९-: भाजपचे प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार सौ दिपाली भालेकर व राजू बेग यांनी आज दत्त मंदिर व विठ्ठल मंदिर येथे श्रीफळ ठेवून युवराज लखन राजे भोसले साहेब यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रभाग एक चे उमेदवार सौ दिपाली भालेकर राजू बेग माजी नगरसेवक आनंद योगी भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर बुथ अध्यक्ष रवींद्र नाईक प्रमोद भागवत बाबी गवस परशुराम गावडे राजू सुभेदार प्रसाद कशाळीकर गुंडू कदम नीलम जोशी पूजा कशाळीकर बंडया केरकर रफिक जामदार झेबा जामदार स्नेहल जाधव गीता रेगर देऊ गावडे शितल मिस्त्री श्री गावडे प्रदीप भालेकर संतोष खंदारे नंदू अळवणी शशिकला अळवणी देठे सर पवार सर निकिता पेडणेकर सुजाता कोदे समीक्षा खोचरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी प्रभाग 1 च्या उमेदवार दिपाली भालेकर म्हणाल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विश्वास ठेवून मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली आहे म्हणून मी वरिष्ठ नेत्यांचे आभारी आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र होऊन माझ्या
प्रभागातील जास्तीत जास्त प्रलंबित कामे व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीन. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याची अपेक्षा आहे
मागच्या वेळेस विश्वास टाकून मला भरघोस मतांनी विजयी केला त्याचप्रमाणे पुन्हा एकदा प्रभागातील सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती केली आहे

You cannot copy content of this page