⚡सावंतवाडी ता.१९-: प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला सुरुवात. संजू परब यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराची करण्यात आली सुरुवात विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका संजू परब यांचे आव्हान. एकदा सत्ता द्या तुम्हाला हवे तसे काम करू, नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा होता मानस, परंतु, कोरोना मुळे अडकली कामे यावेळी करणार पूर्ण संजू परब यांनी दिले आश्वासन. माजी उपनगराध्यक्ष तानाजी उर्फ गोविंद वाडकर आणि वेदिका सावंत यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नीता कवितटकर यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे संजू परब यांचे आव्हान
प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या संजू परब यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात…
