कोचरे येथील भावई देवीचा १७ ला जत्रोत्सव…

⚡कुडाळ ता.१४-: वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे येथील श्रीदेवी भावई चा वार्षिक जत्रोत्सव सोमवार 17 नोव्हेबर रोजी संपन्न होत आहे .या दिवशी सकाळी पूजा अभिषेक, श्रृंगार पुजा,व नंतर ओटी भरणे रात्रौ 11.00 पालखी सोहळा रात्रौ 2वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार कवठी असे कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमात उपस्थित राहुन भाविक भक्तांनी जत्रोत्सवाची शोभा वाढवावी.असे आवाहन रवळनाथ पंचायतन कोचरा, बारा पाच मानकरी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page