बाळा बोर्डेकर व रमेश बोंद्रे यांच्या उपस्थितीमुळे चर्चा: प्रचारात सहभाग होण्याचे देखील रुपेश राऊळ यांनी केली विनंती..
⚡सावंतवाडी ता.१३-: नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज सौ. सिमा मठकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी जनता दलाचे जुने प्रमुख कार्यकर्ते बाळा बोर्डेकर, आणि रमेश बोंद्रे यांनी हजेरी लावली. या दोघांच्या उपस्थितीने शहरातील जनत दलाचे हे प्रमुख नेते सीमा मठकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची शक्यता आहे अशा प्रकारचा विश्वास रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला.
