मालवण मध्ये ठाकरेंच्या शिवसेने नेउमेदवारी अर्ज केला दाखल…

⚡मालवण ता.१३-: मालवण नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी अखेर ठाकरे शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करीत शुभारंभ केला यावेळी शिवसेनेचे उमेदवार उमेश पुरुषोत्तम मांजरेकर आणि अनिता पॉली गिरकर यांनी प्रभाग २ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून . माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page