⚡मालवण ता.२६-:
घुमड़े वस्तवाडी येथील श्री भवानी मंदिरात दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विठ्ठल रखुमाई महिला वारकरी भजन मंडळ, खैदा यांचे भजन, सायं. ७.३० वाजता श्री भवानी देवी प्रासादिक भजन मंडळ, घुमडे यांचे भजन, रात्री ९ वाजता श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव- कातवड यांचे भजन होणार आहे. भजनप्रेमीनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
घुमडे येथील भवानी मंदिरात २८ रोजी भजन कार्यक्रम…!
