शहरात ७ तर ग्रामीणात ५५
*💫सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ६२ रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात ५५ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शिरोडा नाका १, सालईवाडा १, जूनाबाझार १, सावंतवाडी ४ तर ग्रामीण भागात तिरोडा ३, कारिवडे २, बांदा ५, आरोंदा १, ओटवणे १, माजगाव ७, कोलगाव ७, तळवडे ३, मळेवाड ३, इन्सुली १, आजगावं २, शेरले २, गेळे १, सोनुर्ली २, दांडेली १, तळवडे १, कास १, आरोस १, सातोसे १, निगुडे १, माडखोल ७, धाकोरे २ रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत ४५९ रुग्ण जिल्ह्यात सक्रिय आहेत.
