अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून केला विनयभंग ; आरोपी अटकेत…

पोक्सोसह सायबर ऍक्टनुसार गुन्हा दाखल

*💫कणकवली दि.०६-:* तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून विनयभंग केल्याप्रकरणी एका युवकाला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या युवकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास डीवायएसपी डॉ.नितीन कटेकर करत आहेत.

You cannot copy content of this page