परशुराम उपरकर:मुंबईतील एक दलाल येऊन गेला त्यामुळेच ही प्रेस घ्यायला भाग पाडलं..
⚡सावंतवाडी ता.२६-: माजी आमदार म्हटल्यानंतर आम्हाला कुठल्याही एरियाची मर्यादा नाही महाराष्ट्रात आम्ही कुठेही आणि कोणत्याही विषयावर लक्ष घालू शकतो, आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लक्ष घातला याबाबत कोण पदाधिकारी वृत्तपत्रातून नाराजी व्यक्त करतात हे चुकीचे आहे, मुंबईतील एक दलाल येऊन गेला त्यामुळेच ही प्रेस घ्यायला भाग पाडलं असा आरोप माजी आमदार तथा ठाकरे शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांनी आज येथे केला.
यावेळी उपस्थित आशिष सुभेदार आदेश सावंत नाना सावंत अशोक परब आबा चिपकर रमेश शेळके मनोज कांबळी संदेश सावंत मंदार नाईक सुरेंद्र कोठावळे शरद हळदणकर आदी उपस्थित होते.