सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुनील राऊळ यांची बिनविरोध निवड…!

⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी सुनील बाबु राऊळ यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी जिल्हा बँक सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. मनीषजी दळवी, यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा बँक संचालक श्री. महेशजी सारंग, माजी आंबोली मंडल अध्यक्ष तथा बँक संचालक श्री. रवींद्र मडगावकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री लखम राजे भोसले,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, प्रताप परब सर, सुनील खानोलकर, नरेश परब, राकेश ठाकूर इत्यादी उपस्थित होते.

You cannot copy content of this page