सावंतवाडी मच्छी मार्केट परिसरात गोवा बनावटीची दारू विक्री..

एक युवक ताब्यात:एक्साईजची कार्रवाई

*💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी मच्छी मार्केट परिसरात बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या प्रवीण देऊलकर (वय ३०) या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आज साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. ओरोस येथील एक्साईज चा पथकाने ही कारवाई केली आहे.

You cannot copy content of this page