वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त काळसे येथे आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२४-:
माजी आमदार वैभव विजय नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त काळसे हायस्कुल, काळसे येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते . यावेळी अवधूत मालणकर यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .

यावेळी माजी आमदार वैभव नाईक उपतालुका प्रमुख बाळा महाभोज, विभाग प्रमुख शिवा भोजणे, उपविभाग प्रमुख उमेश प्रभू,तळगाव सरपंच लता खोत, बाबू टेबुलकर, वंदेश ढोलम,मोनिका म्हापणकर, सुजाता प्रभू, गौरेश प्रभू, निलेश हडकर, बाबू कांबळी, महेश प्रभू,महेश परब, नंदू प्रभू, राजू परब, बाळा भोजणे, भोळे मॅडम, शेखर रेवडेकर, कांता चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page