मालवणात एकता मित्रमंडळातर्फे ३० रोजी विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.२३-:
मालवण सोमवार पेठ मेन रोड येथील एकता मित्रमंडळाच्यावतीने हिंदू नववर्ष, गुढीपाडव्यानिमित्त रविवार दि. ३० मार्च रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ५ वाजता तीर्थप्रसाद, रात्री १० वाजता भव्य पडद्यावर ऐतिहासिक हिंदी चित्रपट ‘छावा’ दाखविण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन एकता मित्रमंडळ तर्फे करण्यात आले

You cannot copy content of this page