नगरसेवक गणेश भोगटे यांना ५ मे पर्यंत कोठडी..

कुडाळ मुख्याधिकारी मारहाण प्रकरण

💫कुडाळ : कुडाळ येथे काल एका प्रकल्पाच्या प्लाॅटिंगवरून पालिकेचे मुख्याधिकारी दशरथ गाढवे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवक गणेश भोगटे यांना ५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .श्री.गाढवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार येथील पोलीस ठाण्यात संबंधित नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

You cannot copy content of this page