सावंतवाडी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग…

३१ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल

*💫सावंतवाडी दि.१८-:* तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ३१ वर्षीय युवकांवर पोक्सो अंतर्गत सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सबंधित मुलीच्या पालकांनी पोलिस स्थानकात येत त्या युवका विरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

You cannot copy content of this page