*💫सावंतवाडी,दि.१८-:* सावंतवाडी येथील प्रसिद्ध कपड्याचे व्यापारी आणि बॉम्बे ट्रेडिंगचे मालक बाळकृष्ण कुलकर्णी ( वय ९४ वर्ष) यांचे आज सकाळी निधन झाले. प्रतिष्ठित व्यापारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. त्यांच्या निधनाने व्यापारी वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रसिद्धि कापड व्यावासायिक बाळकृष्ण कुलकर्णी यांचे निधन…
