विनायक राऊत यांची माहिती: घारेंच्या पुढील भूमिकीकडे आता सर्वांच लक्ष..
⚡सावंतवाडी ता.१०-: राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार अर्चना घारे यांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती माजी खासदार विनायक राऊत यांनी काँग्रेसच्या सभेत बोलताना दिली. दरम्यान अर्चान घारे यांची हकालपट्टी झाल्यानंतर आता घारे नेमकी पुढील भूमिका काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
