दिव्यांगांचा निधी खात्यात वर्ग करावा…

बबन साळगावकर: नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी..

⚡सावंतवाडी ता.०३-: शहरातील दिव्यांग व्यक्तींचा निधी नगरपरिषदेने त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली.

दरम्यान विधानसभा निवडणुका दिवाळीच्या दरम्यान होतील अशा अंदाज आहे यावेळी आचारसंहिता असल्याने सदर निधी हा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करता येणार नाही गेल्या वर्षी दिवाळीच्या अगोदर हे पैसे वर्ग केले होते परंतु यावर्षी आचारसंहितेची बाब लक्षात घेता सदर पैसे दिव्यांग लोकांना मिळण्याच्या दृष्टीने गणेश चतुर्थीच्या अगोदरच त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावे अशी मागणी यावी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

You cannot copy content of this page