सातेरी मंदिर ओहोळावर नागरिकांसाठी बेंचेस…
ठाकरे शिवसेनेच्या पूनम चव्हाण, मनोज मोंडकर यांचा उपक्रम.. मालवण दि प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण आणि मनोज मोंडकर यांच्या पुढाकारातून मालवण शहरातील प्रभाग क्र. ९ मध्ये सातेरी मंदिर ओहोळावरील पुलावर नागरिकांच्या मागणीनुसार दोन बेंचेस बसवण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ….
