साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलनाचे १५ रोजी आयोजन…
⚡वेंगुर्ला ता.११-: साने गुरूजी यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायं. ५ यावेळेत वेंगुर्ला येथील परूळेकर दत्तमंदिरात बॅ.नाथ पै सेवांगण मालवण आणि मुक्तांगण वेंगुर्ला यांच्यावतीने साने गुरूजी शिक्षक साहित्य संमेलन २०२४चे आयोजन करण्यात आले आहे.
