नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यावर कुडाळमध्ये जल्लोष…
⚡कुडाळ ता.१५-:कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यावर कुडाळ येथील भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून घोषणाबाजी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ देण्यात आले हा शपथविधी नागपूर येथे संपन्न झाला. शपथविधी झाल्यावर कुडाळ भाजप कार्यालयासमोर फटाक्यांची आतिशबाजी करून घोषणाबाजी करण्यात…
