१५ ऑक्टोबर यंदा शांत…!
रतन टाटा यांच्या निधनाने उद्याचा वाढदिवस विशाल परब यांनी साजरा न करण्याचा घेतला निर्णय:उद्याचा वाढदिवस रतन टाटा यांच्या पुण्यस्मृतीला अर्पण करत असल्याचे केले जाहीर… ⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्गचे प्रथितयश युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांचा वाढदिवस हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रतिवर्षी एक आकर्षण असते. कार्यकर्त्यांकडून भव्य दिव्य कार्यक्रमांनी साजरा…
