आयडिल इंग्लिश मिडियम इको स्कूल नेरूर चा आदर्श इतर शाळानी घ्यावा…
प्रा.खानोलकर:पर्यावरण पुरक वेशभूषा स्पर्धेतुन जनजागृती करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद.. ⚡वेंगुर्ला ता.२६-: आयडिय इंग्लिश मिडीयम इको स्कूल मध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती वेशभूषा स्पर्धेला पर्यावरणाशी सागड घालत जैवविविधतेचे संवर्धन रक्षण या विषयावर संपन्न झालेल्या आगळ्या वेगळ्या वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेली पर्यावरण आणि जैवविविधतेचे घडवलेल्या दर्शन निश्चितच कौतुकास्पद आहे या उपक्रमाचा आदर्श इतर शाळानी घ्यावा असा…
