युवा रक्तदाता संघटनेच्या तत्परतेने वाचले महिला रुग्णाचे प्राण…
दुर्मिळ अशा ए निगेटिव्ह रक्ताची होती तातडीची गरज; पंकज बिंद्रे, गोरेश कामत यांनी केले रक्तदान.. सावंतवाडी : येथील डॉ.नवांगूळ यांच्या यशराज रूग्णालयामध्ये दाखल असलेल्या महिला रुग्णाला अवघड शस्त्रक्रियेवेळी A- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची तातडीने आवश्यकता असता युवा रक्तदाता संघटना मदतीसाठी पुढे सरसावली. दुर्मिळ रक्ताच दान करत महिलेला जीवदान दिले. महिला रुग्णाला अवघड शस्त्रक्रियेवेळी A- निगेटिव्ह…
