रेल्वे कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून १ लाख ४९ हजार ५६८ रुपये लंपास
बँकेतून बोलतो’ असे सांगत बँकेचे घेतले सर्व डिटेल्स.. ⚡कणकवली ता.७-: बँकेतून बोलतो असे सांगत पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी केवायसी अप्लिकेशन फाईल मोबाईलवर पाठविली.तसेच बँकेचे सर्व डिटेल्स घेऊन एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या बँकेच्या खात्यातून १ लाख ४९ हजार ५६८ रुपये लंपास करण्याची घटना घडली आहे.या फसवणूक प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…
