श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ साटेली यांच्यावतीने दीपावली शो टाईम चे आयोजन…
⚡दोडामार्ग ता.०२-: श्री गणराज आदर्श सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ साटेली यांच्या वतीने दीपावली शो टाईम २०२४ (वर्ष – १९) या निमित्त विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे श्री गणराज कलामंच साटेली येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची सुरुवात रविवार दिनांक ०३ नोव्हेंबर २०२४ रात्री ०९ :०० वाजता नितीन आसयेकर प्रस्तुत भूमिका दशावतार लोककला मंडळ यांचा महान पौराणिक…
