अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी वैभववाडी तालुक्यात झंजावती प्रचार दौरा केला सुरू…

⚡वैभववाडी ता.०६-: कणकवली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवाज खाणी यांनी आज वैभववाडी तालुक्यात झंजावती प्रचार दौरा केला नवाज खाणी यांनी वैभववाडी तालुक्यातील मुस्लिम बांधवासह हिंदू बांधवांच्या घरी जात आपल्या बॅट निशाणीचा प्रचार केला नवाज खाणी यांनी आपल्या विधानसभा निवडणूक का लढवत आहेत हे मतदारांची भेट घेऊन सांगण्यावर जो दिला असून मतदारांना आपली भूमिका पटवून सांगत…

Read More

खासदार नारायण राणे आणि दीपक केसरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकासाची गंगा सुरू होते..

मनीष दळवी:राणे केसरकर यांच्यात तेलीनी वाद लावला.. वेंगुर्ला: विधानसभा निवडणुकीला आता कमी दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत आपल्याला पोचायचे आहे. खासदार नारायण राणे आणि दीपक केसरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकासाची गंगा सुरू होते, हे दाखवून द्यायचं आहे. आपल्या मतदार संघाला विकासाच्या दिशेने अधिक ताकतीने पुढे घेऊन जायचे असेल तर महायुतीचे उमेदवार मंत्री केसरकर निवडून…

Read More

बाबासाहेबांचे विचार व संविधानाचा जागर घराघरात पोहोचावा…

मंत्री दिपक केसरकर: मी या भागाचा विकास केला आहे त्यामुळे मला साथ द्या.. ⚡सावंतवाडी ता.०७-: मागासवर्गीय वस्तीमध्ये विकासात्मक कामे करण्यात आली आहेत.मागासवर्गीय बांधवांनी आपली एकी कायम ठेवावी.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील. प्रत्येक मागासवर्गीय वस्तीमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकरुपी पुतळा बसवण्यात येणार आहे जेणेकरून पुढील पिढीला बाबासाहेबांचे विचार व संविधानाचा जागर घराघरात पोहोचावा असे आपले धोरण…

Read More

जनतेने फसविणार्‍या लोकांपासून सावध राहावे…

सुनील पेडणेकर:मला भरघोस मतं देऊन आपल्या सेवेची एकदा संधी द्या.. सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये मागील निवडणुकीत माझे डिपॉझिट जप्त झाले. तरी देखील यावेळी मी माझी उमेदवारी कायम ठेवली आहे. कारण हा माझा लढा जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी आहे. काही लोकांनी सिंधुदुर्ग जिल्हा लुटून अक्षरशः अवैध मार्गाने खोर्‍याने पैसा कमावला आहे. त्याची उधळपट्टी आगामी विधानसभा निवडणुकीत…

Read More

चिमाजी गुरखे यांचे वृद्धापकाळाने निधन…

वैभववाडी प्रतिनिधी-: वैभववाडी प्रतिनिधीकरूळ डोणवाडी येथील ज्येष्ठ नागरिक चिमाजी भागोजी गुरखे वय वर्ष 95 यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले त्यांच्यावर करुळ डोणावाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभववाडी येथील वाहतूक नियंत्रक भागोजी उर्फ बाबू गुरखे वैभववाडी शहरातील व्यापारी धोंडीराम गुरखे तर मालवण पोईप येथील मंडळ अधिकारी संतोष गुरखे यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी…

Read More

पोयरे गावचे माजी सरपंच प्रशांत पाटील यांचा भाजपात प्रवेश…

⚡देवगड ता.०६-: देवगड तालुक्यातील पोयरे गावचे माजी सरपंच व उबाठा सेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत पाटील, यांच्यासह अनेक उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या व्यक्तींमध्ये गुरूनाथ पेडणेकर, सूर्यकांत पवार, विजय राणे, मनोज जाधव,वामन राणे, वैशाली राणे, प्रियांका पाटील, माधुरी राणे, सुलभा सावंत छाया पवार, रोहन राणे,प्रतिभा पाटील…

Read More

मला जे आशीर्वाद व प्रेम दिलात तेच निलेश राणे यांना द्या…

खास. नारायण राणे:मालवणात महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन.. मालवण (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीवेळी माझ्या प्रचारासाठी मालवणात ज्या जागेत प्रचार कार्यालय होते त्याच जागेत निलेश राणे यांच्या प्रचाराचे कार्यालय सुरु केले आहे. त्यामुळे माझ्या विजयाप्रमाणेच निलेश राणेही विजयी होऊन पुढच्या वेळी आमदार म्हणून या कार्यालयात येतील. आपल्याला महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आणायचे आहे, त्यामुळे मला जे आशीर्वाद व…

Read More

गोळवण मध्ये श्री देव रवळनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ…!

⚡मालवण ता.०६-: मालवण तालुक्यातील गोळण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बुधवारी गोळवणचे ग्रामदैवत मंदीर श्री. देव रवळनाथ मंदिरात गोळवण शिवसैनिकांच्या उपस्थित नारळ फोडून व श्री देव रवळनाथ च्या चरणी ‘बा!! देवा महाराजा,वैभवचो सांभाळ करुन तेंका मोठ्या मताधिक्य्यान निवडून आन रे महाराजाsss…!!असे खणखणीत गाऱ्हाणे…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा उद्या सावंतवाडीत शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०६-: महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा उद्या गुरूवारी दु. १.३० वा. शुभारंभ होणार आहे. सावंतवाडीच आराध्य दैवत, श्री देव पाटेकर मंदीर येथे श्रीफळ ठेवून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडीतील इतर देवदेवतांचे आशीर्वाद मंत्री दीपक केसरकर घेणार आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे हे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर आहेत….

Read More

रविंद्र चव्हाण, नितेश राणे उद्या वेंगुर्ल्यात…

महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन.. वेंगुर्ला:शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी – आरपीआय महायुतीच्या सप्तसागर अपार्टमेंट येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन उद्या गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,…

Read More
You cannot copy content of this page