बिडवाडी उपसरपंच सुदाम तेलींसह ग्रामपंचायत सदस्यांनी केला भाजपात प्रवेश…
मंत्री नितेश राणे यांचा उबाठा सेनेला बिडवाडी विभागात जोरकस धक्का,. ⚡कणकवली ता.१६-:मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. बिडवाडी उपसरपंच सुदाम तेली यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारी ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थिती उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमवेतभाजपामध्ये…
