मालवणात १९ रोजी शिव जन्मोत्सव सोहळा…
मालवण : (प्रतिनिधी) मालवण मधील शिवराजेश्वर मित्रमंडळाच्यावतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी मालवण बंदरजेटी याठिकाणी शिव जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवराजेश्वर मित्रमंडळाच्यावतीने शिवभक्त सतीश आचरेकर यांनी दिली आहे यामध्ये सकाळी १० वा. शिवज्योत सिंधुदुर्ग किल्ला ते मालवण बंदरजेटी अशी आणण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३०…
