सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ रोजी वकृत्व स्पर्धेचे आयोजन…!
⚡सावंतवाडी ता.१८-:सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि विद्या विकास मंडळ, इन्सुलीयांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सावंतवाडी तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आलातालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये पत्रकार तथा नाट्यकर्मी प्रवीण मांजरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मराठी…
