कणकवली पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्गची धडाकेबाज कारवाई…
एसटी, रेल्वेत वयोवृद्ध महिलांचे ऐवज लंपास करणा-या सराईताला ठोकल्या बेड्या:सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी केला निष्पन्न.. ⚡कणकवली ता.२०-: शहरामध्ये काही अज्ञात आरोपींकडून एसटी बस व रेल्वेमध्ये चढणाऱ्या वयोवृद्ध महिलांचे हातातील सोन्याच्या बांगड्या गर्दीचा फायदा घेऊन कट करून चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी 18 व 19 फेब्रुवारीला अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत वांद्रापाडा या ठिकाणी कणकवली…
