सकल मराठा प्राथमिक शिक्षकांतर्फे आयोजित वक्तृत्व , चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहिर…
⚡कणकवली ता.२१-:सकल मराठा समाज कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्राथमिक शिक्षकांतर्फे शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेत , चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे.वक्तृत्व स्पर्धा ः पहिली ते चौथी गट – प्रथम दुर्वा मनीष कुबल,द्वितीय निधी संभाजी पाटील, तृतीय स्वरा लक्ष्मण कोकरे.पाचवी ते सातवी…
