कुडाळ मधून होणारी अवैध दारू गुटखा वाहतूक रोखा…
मनसेचे एक्साइज विभागाला निवेदन:वाहतूक बंद न झाल्यास आंदोलन.. ⚡कुडाळ ता.२६-: गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखावी असे निवेदन महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात अवैद्य वाहतुकीवर कडक स्वरूपाची कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या बाहेर घंटांनाद…
