१ मार्च ला मळगावात मोफत ‘छावा’ चित्रपट…
भिल्लवाडी गृप आणि मळगाव ग्रामस्थ यांच्याकडून खास एलईडी स्क्रिनद्वारे चित्रपटाचे आयोजन… ⚡सावंतवाडी ता.२७-: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट छावा प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विकी कौशल व तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचवा या…
