नागपुरात मंत्री नितेश राणे का गेले नाहीत…?
माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल ः महायुती सरकार फेल्युअर.. कणकवली ः आैरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरात दंगल उसळली. आरएसएच्या बालेकिल्ल्यात ही दंगल झाली. राज्यात कुठेही हिंदू-मुस्लीमांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर स्वतःला हिंदूंचे गब्बर म्हणून घेणारे मंत्री नितेश राणे हे त्याठिकाणी आवर्जून भेट देतात. मात्र, नागपुरात दंगल उसळल्यानंतर त्याठिकाणी मंत्री राणे का गेले नाहीत? असा सवाल शिवसेना…
